------------------------------------------------------------
सुस्वागतम्
------------------------------------------------------------

------------------------------------------------------------
OpenOffice.org 3.1 ReadMe
------------------------------------------------------------

या रिडमी धारिकेकडे अगदी अलीकडे  केलेल्या अद्ययावतसाठी, पहाhttp://www.openoffice.org/सुस्वागतम्/readme.html
प्रिय वापरकर्ता

ही धारिका या आज्ञावलीबद्दलची महत्वपूर्ण माहिती समाविष्ट करते. कृपया काम सुरू करण्याआधी ही माहिती अगदी काळजीपूर्वक वाचा.

OpenOffice.org संप्रदाय, या उत्पादनाच्या विकासास जबाबदार आहेत, संप्रदायाचा सभासदाप्रमाणे आपणास भाग घेण्यास बोलावण्याची इच्छा आहे. नवीन वापरकर्त्याप्रमाणे, आपण  वापरकर्त्याच्या माहिती  उपयुक्ततेसह OpenOffice.org संकेतस्थळास तपासू शकता
http://www.openoffice.org/about_us/introduction.html 
OpenOffice.org प्रकल्पात असलेले प्राप्त करण्याबद्दल खालील विभाग देखील वाचा. 

------------------------------------------------------------
कोणत्याही वापरकर्त्यासाठी OpenOffice.org खरोखरीच निःशुल्क/मुक्त आहे का? 
------------------------------------------------------------

OpenOffice.org  हे सर्वांसाठी निःशुल्क आहे. आपण OpenOffice.org ची प्रत घेऊ शकाल आणि आपणास हव्या असणारया अनेक संगणकावर स्थापित करू शकाल, आणि अनेक गोष्टींसाठी वापरू शकाल जसे (व्यापारिक, सरकारी, सार्वजनिक प्रशासन आणि शैक्षणिक वापरासाठी). अधिक तपशीलासाठी OpenOffice.org बरोबर एकत्रित पाठवलेला परवाना पहा किंवा http://www.openoffice.org/license.html 
------------------------------------------------------------
OpenOffice.org कोणत्याही वापरकर्त्यासाठी निःशुल्क का आहे?
------------------------------------------------------------

आपण आज या OpenOffice.org ची प्रत  निःशुल्क पणे वापरू शकता कारण स्वतंत्र योगदानकर्ते आणि संयुक्त प्रायोजकाने आखलेला, विकसित केलेला, चाचणी केलेला, अनुवादित केलेला, कागदपत्र असलेला, आधार दिलेला, विकलेला, आणि इतर अनेक प्रकारे मदत केलेला OpenOffice.org ला तयार करण्यासाठी.
जर आपणास त्यांच्या परिश्रमाबद्दल  कृतज्ञता असेल,  आणि भविष्यात OpenOffice.org  चालू ठेवण्यास निश्चित असावे वाटत असेल, तर कृपया प्रकल्पास सहाय्य करण्याचा विचार करा - पहाhttp://contributing.openoffice.orgतपशीलासाठी.  प्रत्येकाचे तयार करण्यासाठी  योगदान आहे.

------------------------------------------------------------
स्थापना करण्याच्या टिपां
------------------------------------------------------------

पद्धती आवश्यकता:

- लिनक्स कर्नेल आवृत्ती 2.4 किंवा उच्च
- glibc2  आवृत्ती 2.3.2 किंवा उच्च
- gtk आवृत्ती  2.2.0 किंवा उच्च
- पेन्टियम सुसंगत PC (शिफारस केलेले पेन्टियम III किंवा एथलॉन)
- 256 MB RAM (शिफारस केलेले 512 MB RAM)
- 440 MB  ची हार्ड डिस्क जागा उपलब्ध
- चायनीज, जापनीज आणि कोरियन आवृत्त्या: 440MB  ची हार्ड डिस्क जागा उपलब्ध
- 1024x768पृथक्करणासह X सर्वर (उच्च पृथक्करणाची शिफारस केली),  किमान 256 रंगाबरोबर
- विन्डोचा व्यवस्थापक
- -spi 1.7 पॅकेज वर किंवा गेल 1.8.6  सह, जीनोम2.6 किंवा उच्च, सहाय्यकारी तंत्रज्ञान साधनाच्या  (साधनावर) आधाराची आवश्यकता 

Linux वितरणांची अनेक प्रकार आहेत, व तरीही एकाच वितरण अंतर्गत विविध प्रतिष्ठापन पर्याय आढळले जातात (KDE vs Gnome, इत्यादी). काहिक वितरण स्वत:चे म्हणजेचOpenOffice.org ‘मुळ’ प्रकाशीत करतात, ज्यात वेगळे Community OpenOffice.org गुणविशेष असू शकतात. काहिकवेळा तुम्ही Community OpenOffice.org सह ‘मुळ’ आवृत्ती प्रतिष्ठापीत करू शकता. तरी, सहसा Community आवृती प्रतिष्ठापीत करण्यापूर्वी ‘मुळ’ आवृत्ती काढूण टाकणे सुरक्षीत माणले जाते. असे कार्यान्वीत करण्याकरीता तुमच्या वितरण सह उपलब्ध दस्तऐवजीकरण पहा. 

सॉफ्टवेअरला स्थापित करण्या किंवा काढण्याआधी आपल्या पद्धतीची  नेहमीच नक्कलप्रत करण्याची आपणास शिफारस केली आहे.

------------------------------------------------------------
आज्ञावलीं  सुरू होतेवेळी समस्या
------------------------------------------------------------

जर आपणास OpenOffice.org सुरू करताना  (बहुतेक विशेषतः जीनोम वापरताना)  समस्या येत असेल, तर कृपया OpenOffice.org ला सुरू करताना आपण वापरत असलेल्या शेलमधील   SESSION_MANAGER वातावरण वेरीएबलची 'मांडणी करू नका'.   "[office folder]/आज्ञावलीच्या" डिरेक्टरीत असलेल्या soffice शेल लिपीच्या सुरूवातीस  "  SESSION_MANAGERची मांडणी करू नका" ओळीस समाविष्ट करून हे करू शकता.

 OpenOffice.org(उदा., अनुप्रयोगास विलंब होणे))च्या अडचणी तसेच पडदा प्रदर्शनाबरोबर समस्या सुरू झाल्याने चित्रालेख कार्ड ड्राईवरला वरचेवर कारणीभूत होतात.जर या समस्या आल्या, तर कृपया आपले चित्रालेख कार्ड ड्राईवरला अद्ययावत करा किंवा आपल्या ऑपरेटिंग पद्धतीने बरोबर दिलेल्या चित्रालेख ड्राईवरचा वापर करून प्रयत्न करा.  3D वस्तूंना प्रदर्शित करून  'साधने - पर्यायांच्या - OpenOffice.org - दृश्य - 3Dदृश्य'च्या खाली असणारया "Use OpenGL" पर्यायास निष्क्रिय करून अडचणी अनेकवेळा सोडवू शकता  .

कृपया नोंद घ्या कि OpenOffice.org 1.x  आणि OpenOffice.org 3.1 मधील क्लिपबोर्डद्वारा होणारे प्रत करणे आणि चिकटवणे कदाचित OpenOffice.org स्वरूपात काम करणार नाही. जर तसे घडले, तर  'विशेष संपादित करा- चिकटवा' निवडा आणि OpenOffice.orgच्या पेक्षा इतर स्वरूप निवडा, किंवा OpenOffice.org 3.1 मध्ये कागदपत्र थेट उघडा.

कृपया  आपल्या पद्धतीवर तात्पुरत्या डिरेक्टरीमध्ये  आपणाकडे पुरेशी स्मृती  असल्याची  ज्यावर वाचू, लिहू आणि प्रवेश हक्क  संमत करण्यात आल्याची खात्री करून घ्या. स्थापना सुरू करण्याआधी सर्व इतर आज्ञावलींना बंद करा.

------------------------------------------------------------
जवळच्या मार्गाच्या कीज
------------------------------------------------------------

फक्त जवळच्या मार्गाच्या किजना (कि एकत्रिकरण) ऑपरेटिंग पद्धतीकडून वापरले नाही, पण OpenOffice.org मध्ये वापरले जाऊ शकते.  जर OpenOffice.org मध्ये कीजचे एकत्रिकरण OpenOffice.org मदत मध्ये सांगितल्याप्रमाणे काम करत नसेल , तर ते जवळचे मार्ग कीजना ऑपरेटिंग पद्धतीकडून आधीच वापरले आहे ते तपासा. अशा विरोधास सुधारण्यासाठी, आपल्या ऑपरेटिंग पद्धतीकडून ठरवलेल्या कीजना आपण बदलू शकता. पर्यायाने, आपण जवळजवळ कोणत्याही कीजची नेमणूक  OpenOffice.org मध्ये बदलू शकता. या प्रकरणाच्या अधिक माहितीसाठी, OpenOffice.orgमदत किंवा आपल्या ऑपरेटिंग पद्धतीच्या मदत कागदपत्रां चा संदर्भ घ्या.

एकापेक्षा जास्त प्लॅटफॉर्म वरील इन्पुट पद्धती बदलावमुळे, शेवटच्यावेळी बदल घडवण्याकरीता खालिल शार्टकट कि यांची आवश्यकता आहे:

- Ctrl-Space आता Ctrl-Shift-Space आहे
- Ctrl-Shift-Space आता Ctrl-M आहे

------------------------------------------------------------
धारिका सुरक्षाबंद करणे
------------------------------------------------------------

मूळस्थिती नियंत्रणात, धारिका सुरक्षाबंद करणे OpenOffice.org मध्ये चालू आहे.  त्यास निष्क्रिय करण्यासाठी, आपणास योग्य वातावरण अस्थिर घटकाची SAL_ENABLE_FILE_LOCKING=0  मांडणी करायला हवी आणि  export SAL_ENABLE_FILE_LOCKING पाठवायला हवे. soffice  लिपी धारिकेत या नोंदी आधीच सक्षम केलेल्या आहेत.

सावधानता: सक्रीय फाइल कुलूपबंद गुणविशेष Solaris 2.5.1 व 2.7 सह Linux NFS 2.0 वरील प्रणाली अंतर्गत अडचणी निर्माण करू शकते. प्रणाली वातावरण वरील नुरूप असल्यास, फाइल कुलूपबंद गुणविशेष टाळण्याचे आपल्याला सूचविले जाते. अन्यथा, Linux संगणक वरील माऊन्ट केलेली NFS डिरेक्ट्री पासून फाइल प्राप्त करतेवेळी OpenOffice.org स्तब्ध होऊ शकते.

------------------------------------------------------------
महत्वाच्या मिळण्याजोग्या टिपां 
------------------------------------------------------------

OpenOffice.org मधील मिळण्याजोग्या वैशिष्ट्यांवरील माहितीसाठी, पहा
http://www.openoffice.org/access/.

------------------------------------------------------------
नोंदणी
------------------------------------------------------------

सॉफ्टवेअरला स्थापित करताना कृपया लहान उत्पादनाची  नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ घ्या.  जर नोंदणी पर्यायी असेल,   आणखी चांगल्या सॉफ्टवेअर संचास करण्यासाठी   माहिती समुदायास सक्षम करेपर्यंत आणि पत्ता वापरकर्ता थेट आवश्यक असेल, तर आम्ही आपणास नोंदणीसाठी प्रोत्साहित करतो.  त्यांच्या गोपनिय धोरणाकडून,   OpenOffice.org  समुदाय आपला वैयक्तिक डाटाच्या सुरक्षारक्षणासाठी प्रत्येक सावधगिरी घेते.  जर   स्थापित करताना आपली नोंदणी गहाळ असेल, तर आपण परत येऊ शकता आणि मुख्य पर्याययादीतून "मदत > नोंदणी"  निवडून कोणत्याही वेळी नोंदणी करू शकता.
------------------------------------------------------------
वापरकर्त्याचे सर्वेक्षण
------------------------------------------------------------

चालू असताना स्थानीत असलेल्या वापरकर्त्याचे सर्वेक्षण आहे ज्यात आम्ही आपणास भरण्यास प्रोत्साहित करतो. भविष्यातील ऑफिस संचच्या निर्मितीसाठी वापरकर्त्याचा सर्वेक्षण अहवाल नवीन ठराविक नियंत्रणात अधिक पटकन हलवण्यासOpenOffice.org ला मदत करेल.  त्याच्या गोपनियतेच्या धोरणाकडून,  OpenOffice.org समुदाय आपल्या प्रत्येक वैयक्तिक डाटाच्या सुरक्षारक्षणासाठी  सावधगिरी बाळगते.

------------------------------------------------------------
वापरकर्त्याचा आधार
------------------------------------------------------------

मुख्य आधाराचे पानhttp://support.openoffice.org/OpenOffice.org बरोबर मदतीसाठी विविध शक्यत देते. आपल्या प्रश्नाचे कदाचित उत्तर देण्यात आले असावे - संप्रदाय फोरम तपासा.http://user.services.openoffice.orgकिंवा वरील  'users@openoffice.org' मेलिंग यादीचे  अर्काईवज शोधाhttp://www.openoffice.org/mail_list.html. पर्यायाने, आपल्या प्रश्नात आपण पाठवू शकता users@openoffice.org. यादीकडे कशी नोंदणी करायची  (ईमेलचा प्रतिसाद मिळवण्यासाठी) हे या पानावर स्पष्टपणे सांगितलेले आहे: http://wiki.services.openoffice.org/wiki/Website/Content/help/mailinglists.

...वर FAQ विभाग देखील तपासाhttp://wiki.services.openoffice.org/wiki/Documentation/FAQ.

------------------------------------------------------------
दोष & मुद्दे कळवा
------------------------------------------------------------

OpenOffice.org हे संकेतस्थळ IssueZilla होस्ट करते, जे बग व अडचणी कळविण्याकरीता, नियंत्रण व निर्धारण करीता कार्यपद्धती आहे. आम्ही सर्व वापरकर्त्यांना ठराविक प्लॅटफॉर्म वरील आढळणारे त्रुटी कळविण्याकरीता प्रोत्साहीत करतो. मुद्यांना उत्स्फुर्तपूर्ण कळवणे हे अत्यंत महत्वाचे योगदान आहे ज्यामुळे या संचात सतत चालू राहणाऱ्या विकास आणि सुधारणांकरीता वापरकर्त्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. 

------------------------------------------------------------
समविष्ट केलेले मिळवते
------------------------------------------------------------

OpenOffice.org समुदायास या महत्वाच्या खुल्या स्त्रोत प्रकल्पाच्या विकासात आपल्या सक्रिय सहभाग घेण्याचा खूपच फायदा होईल.

वापरकर्त्याप्रमाणे, आपण आधीच संचाच्या विकास प्रक्रियेचा बहुमोल भाग आहात आणि समुदायाकडे आपणास आम्हास जास्त काळाचे योगदानकर्ते दृश्यासह आणखी अधिक सक्रिय भूमिका घेण्यासाठी प्रोत्साहन करायला आवडेल.  कृपया :वर वापरकर्त्याचे पान तपासा आणि सामिल व्हा: http://www.openoffice.org 

------------------------------------------------------------
सुरू करण्याच मार्ग
------------------------------------------------------------

OpenOffice.org सोअर्स कोड ऑक्टोबर 2000 पासून प्रकाशीत केल्यापासून, योगदानाचा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे एक किंवा त्यापेक्षा जास्त मेलिंग लिस्ट ची सेवा स्वीकारा, जरा निरीक्षण करा, व मेल संग्रहची चाळणी करा ज्यामुळे तुम्हाला वर्तमान व पूर्वीचे बहुतांश विषय सहज कळतील. साजेसे वाटल्यावर, तुम्हाला तुम्ही ओळख एक इमेल पाठवून करावी लागेल व त्यानंतर लगेच योगदानास पात्र ठरता. Open Source प्रकल्पशी परिचीत असल्यास, आमचे खालिल-कार्य यादी पहा व तुमच्या तर्फे काही मदत शक्य असल्यास खालिल स्थळावर भेट द्या http://development.openoffice.org/todo.html.

------------------------------------------------------------
नोंदणी करा
------------------------------------------------------------

इथे काही प्रकल्पांची मेलिंग यादी आहे ज्यात आपण नोंदणी करू शकताhttp://www.openoffice.org/mail_list.html
- बातम्या: announce@openoffice.org *recommended to all users* (light traffic) 
- मुख्य वापरकर्ता फोरम: user@openoffice.org *easy way to lurk on discussions* (heavy traffic) 
- मार्केटिंग प्रकल्प: dev@marketing.openoffice.org *beyond development* (जास्त मिळते) 
- साधारण कोडच्या योगदानकर्त्यांची यादी: dev@openoffice.org (मध्यम/जास्त) 

------------------------------------------------------------
एक किंवा अधिक प्रकल्पात सामिल व्हा
------------------------------------------------------------

मर्यादीत सॉफ्टवेअर रचना किंवा कोडींग अनुभव असल्यावरही तुम्हील या महत्वाचे ओपन सोअर्स प्रकल्पात मुख्य योगदान करू शकता. होय, तुम्ही!

येथे http://projects.openoffice.org/index.htmlआपणास स्थानिकीकरण, पोर्टींग, आणि काही खरया कोअर कोडींग प्रकल्पाच्या ग्रुपवेअर कडील प्रकल्प व्याप्ती सापडेल.  जर आपण विकासक नसाल, तर कागदपत्रीकरणास किंवा  प्रकल्पास बाजारपेठ मिळवून देण्याचा  प्रयत्न करा.  उघड्या स्त्रोत सॉफ्टवेअरला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी OpenOffice.org मार्केटिंग प्रकल्प गुर्रिला आणि पारंपारिक व्यवसाय तंत्रज्ञान दोन्हींस लागू करते, आणि हे सर्व आपण  भाषा आणि संस्कृतीस अडथळ्यांना पार करून करतो, म्हणून  आपण हे सगळे शब्दाच्याद्वारे मित्रांना ऑफिस संचाबद्दल सांगून करू शकता.

आपण इथे खरेदीविक्री संवादात आणि माहिती जालजोडणीत सामिल होऊन मदत करू शकता: http://marketing.openoffice.org/contacts.html  जिथे आपण  वर्तमान पत्र, माध्यम, सरकारी प्रतिनिधी कार्यालये,  सल्लागार, शाळा, लिनक्स वापरकर्त्याचे गट आणि आपल्या देशाच्या किंवा स्थानिक समुदायातील विकासक इ. बरोबर पॉईन्ट संवाद संपर्क देऊ शकता.

नवीन OpenOffice.org 3.1 बरोबर काम करताना आपल्याला आनंद वाटला अशी आम्ही आशा करतो आणि आपण  चालू असताना आमच्यात सामिल व्हाल.

OpenOffice.org संप्रदाय

------------------------------------------------------------
वापरलेला/सुधारित केलेला स्त्रोत कोड
------------------------------------------------------------

Portions Copyright 1998, 1999 James Clark. Portions Copyright 1996, 1998 Netscape Communications Corporation.